ग्रामपंचायतीला प्राप्त पुरस्कार

अ. क्र.प्राप्त पुरस्कार
०१)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभाग स्तर प्रभाग उभादांडा प्रथम ग्रामपंचायत परबवाडा.  
०२)तालुका स्तर द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत परबवाडा.
०३)ग्रामपंचायत परबवाडा प्रथम क्रमांक आबासाहेब खेडेकर पुरस्कार.
०४)दिनांक २३ मार्च २००६ ला निर्मल ग्रामपुरस्कार.
०५)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुका स्तर प्रथम क्रमांक.
०६)संत गाडगेबाबा जिल्हा स्तर प्रथम क्रमांक.
०७)राज्य स्तर कुटुंब कल्याण विशेष पुरस्कार.
०८)संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभाग स्तर द्वितीय क्रमांक.
०९)बाबासाहेब खेडेकर राज्य स्तरीय प्रथम क्रमांक.
१०)संत गाडगेबाबा अभियान जिल्हा स्तर प्रथम क्रमांक.
११)संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान कोकण विभाग द्वितीय क्रमांक.
१२)महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार.
१३)पर्यावरण विकासरत्न पुरस्कार.
१४)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्‍य स्‍तर विशेष पुरस्‍कार प्राप्‍त.
१५)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्‍हा परिषद गट उत्‍कृष्‍ट ग्रामपंचायत.
१६)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभाग स्‍तर.
१७)पिकअप प्लास्टिक डे तृतीय क्रमांक.
१८)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज स्‍वच्‍छ ग्राम स्‍पर्धा.
१९)टी.बी मुक्‍त पंचायत २०२३.

ग्रामपंचायत परबवाडा

परबवाडा गाव म्हणजे स्वच्छतेचे जणू प्रतिकच आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सर्व लोकांमध्ये एकात्मता, आत्मीयता, तसेच  समभाव दिसुन येतो.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय परबवाडा
गाव : परबवाडा
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. (०२३६६) २६२४९१
ई-मेल : parabwada07@gmail.com

Scroll to Top