पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN)
लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि घरगुती गरजांसाठी आर्थिक मदत पुरवली जाते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)
ग्रामीण कुटुंबांना आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते.
पंतप्रधान पिक विमा योजना
नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते.
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM)
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वयं-सहायता गट तयार करून त्यांचे सक्षमीकरण करणे.
सिंधुरत्न समृद्ध योजना
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील रहिवाशांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील रहिवाशांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत परबवाडा
परबवाडा गाव म्हणजे स्वच्छतेचे जणू प्रतिकच आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सर्व लोकांमध्ये एकात्मता, आत्मीयता, तसेच समभाव दिसुन येतो.
संपर्क
ग्रामपंचायत कार्यालय परबवाडा
गाव : परबवाडा
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. (०२३६६) २६२४९१
ई-मेल : parabwada07@gmail.com
